Thursday, September 07, 2006

थोडा टाइमपास :)

प्रेमास माझ्या तू 'मैत्री' मानलंस
मैत्रीस तुझ्या मी 'प्रेम' !
गैरसमजांच्या टक्करीमध्ये
तडकली मनाची 'फ्रेम' !!

चारोळी कडून आणखी काय अपेक्षा ठेवताय? टाइमपास आहे हा :)

3 comments:

johnflynn8751776743 said...
This comment has been removed by a blog administrator.
PARI said...

prem manaje timepass nahi ani timepass sathi maitri nahi
barobar ahe na

Rahul said...

अगदी बरोबर बोललिस परी. टाइमपास तर ही चारोळी आहे, जी प्रेमवीरांच्या कल्पनाविलासास मस्करीमध्ये घेतेय.