माझी कविता
नादान मनाची बेधूंद गुंफण.. कधी माझं स्पंदन कधी तुझं स्पंदन..
Thursday, September 07, 2006
थोडा टाइमपास :)
प्रेमास माझ्या तू 'मैत्री' मानलंस
मैत्रीस तुझ्या मी 'प्रेम' !
गैरसमजांच्या टक्करीमध्ये
तडकली मनाची 'फ्रेम' !!
चारोळी कडून आणखी काय अपेक्षा ठेवताय? टाइमपास आहे हा :)
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)